Breaking News
Loading...
Thursday, 2 September 2010

Info Post


Details of Movie : SANT TUKARAM b/w (1936)
Producer: Prabhat Films,
Director: Visnupan Damale, Sheikh Fattelal
Music Director: Keshav Rao Bhole,
Language: Marathi
Genre: Social Drama

Writing credits
Shivram Vashikar writer

Cast
Vishnupant Pagnis ... Tukaram
Gauri ... Jijai
B. Nandrekar
Shankar Kulkarni
Kusum Bhagwat
Shanta Majumdar
Master Chhotu
Pandit Damle
Sri Bhagwat ... Brahmin Salomalo

व्ही. जी. दामले, व्ही. शांताराम, एस. फातेलाल यांनी सुरु केलेल्या 'प्रभात फिल्म कंपनी' चा १८वा चित्रपट.
'विष्णुपंत पागनीस' यांच्या अभिनयाने अजरामर झालेली ही कलाकृती महाराष्ट्रासह, बंगलोर, मद्रास, दिल्ली, तसेच इंग्लंड, चीन व पूर्व अशियेत प्रदर्शित झाली. मुंबई मधे ५७ आठवडे चालेल्या या चित्रपटाने विश्वविक्रम केला व १९४० साली ७.९१ लाख रुपयांचा नफा कमवून भारतीय चित्रपटसृष्टीला Blockbuster या शब्दाची ओळख करून दिली.
म्हैसूरच्या राजाने या चित्रपटाची विशेष प्रत मागवून घेतली होती व व्हेनिस (Italy) मधे या चित्रपटाची जगातील ३ सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये निवड झाली. सदर महोत्सवाला खुद्द हिटलरने हजेरी लावल्याचे, तसेच प्रभातच्या संचालकांकडे चित्रपटाच्या उत्कृष्टतेबाबत प्रशंसा केल्याचे सांगितले जाते.
आजही पागानिसांचा फोटो लोक घरात तुकारामांचाच म्हणून पूजतात व ७५ वर्षांनंतरही चित्रपटाच्या DVDs ला मागणी आहे.
 

0 comments:

Post a Comment