Saturday, 26 October 2013

संहिता REVIEW

"संहिता" - REVIEW - (IBN Lokmat)

"संहिता" सिनेमाची संहिताच जादुई आहे, म्हणजे हा सिनेमा एकदा पाहिला की जे आपल्याला सापडेल त्यापेक्षाही काहीतरी वेगळं, गर्भित हे दुसर्‍यांदा पाहताना सापडून जाईल. दोन पूर्णपणे भिन्न काळ, त्यांची गुंफण, त्यातल्या व्यक्तिरेखांचा स्वत:शी आणि परिस्थितीशी चाललेा झगडा, तेव्हाही आणि आताही असा एकात एक अतिशय सुंदर मिसळून गेलाय.

No comments:

Post a Comment